जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंन्द्रपुर व ऊर्जानगर ग्राम कार्यालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर: उर्जानगर ग्राम पंचायत,चंन्द्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.16/4/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी एस भिष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश ( वरीष्ठ स्तर) सुमीत जोशी सरांनी विधी सेवा प्राधीकरणाच्या विविध योजना व विधी सहायता बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. धनंजय तावाडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन ॲड.देवा पाचभाई यांनी केले .यावेळी मंचावर ॲड महेंद्र असरेट,सरपंच येरगुडे मॅडम प्रामुख्याने ऊपस्थीत होते.
Related News
पिपरिया भाजपा अध्यक्ष पद पर रामेश्वर लिल्हारे और सचिव पद पर मुन्ना कटरे का चयन
3 days ago | Sajid Pathan
बच्चु कडू यांच्या बेमुद्दत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन .
3 days ago | Sajid Pathan
प्रहारचे नेते बचू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहारचे हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलन
4 days ago | Sajid Pathan
सहाय्यक जिल्हाधकारी यांच्या पत्राला गट विकास अधिकारी यांच्या कडून केराची टोपली
4 days ago | Sajid Pathan
शिवसेनेचे शेतकर्यांच्या कर्जमाफी व इतर मागण्या साठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
05-Jun-2025 | Sajid Pathan
दिव्यांग हक्क संघर्ष सौंपा परिवहन विभाग चंद्रपुर डीटीओ सहाब को सौंपा ज्ञापन
05-Jun-2025 | Sajid Pathan
सूपीक जमीनी उद्योगांना देण्यास विरोध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
02-Jun-2025 | Sajid Pathan